
बाबा मोठेपणी कोण व्हायचं हे ठरवतो तेव्हा…
व्हेन डॅडी वॉज अ लिटिल बॉय – अलेक्झांडर रास्किन लहान असताना बाबाला सारखंच विचारलं जायचं, ‘मोठं झाल्यावर तुला कोण व्हायचंय?’ बाबाकडे त्याचं उत्तर तयारच असे, फक्त दरवेळी निराळं! अगदी सुरुवातीला बाबाला रात्रपाळी करणारा वॉचमन व्हायचं होतं. अख्खं गाव झोपलेलं असताना Read More